"जोशाबा फौंडेशन" ही एक सेवाभावी संस्था असून मा. श्री. राजेश घोडके यांच्या स्वयंप्रेरणेतून या संस्थेचा जन्म झाला . जन्म घेणारा माणूस हा सर्वांगाने सुदृढ असेल असे नाही. काही वेळा काही विचित्र समस्या निर्माण होऊन नकळत्या वयात मतिमंदत्व पदरात पडलेली मुले , त्यांचा काही दोष नसताना देखील समाजात उपेक्षित राहिलेली दिसतात. हे वास्तव सुजाण मानवाला नक्कीच बोचणारे आहे. आजमितीला बदलत्या जीवनशैलीमुळे मतिमंदांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे वास्तव् जाणून काहीतरी करण्याची इच्छा मनी बाळगून श्री. घोडके यांनी २००३ सालापासून प्रयत्न सुरु केले. समाजातील विविध स्तरातील घटकांना जोडत, अथक प्रयत्नांनी त्यांनी "जोशाबा फौंडेशन" ही संस्था २००५ साली सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. परंतु त्यांचे खरे ध्येय हे "मतिमंदांचे पुनर्वसन " या बिन्दू भोवती केंद्रित राहिले. २०११ साली त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पंढरपुरात पहिली कायम विनाअनुदानित मतिमंद शाळा वाखरी ता. पंढरपूर येथे सुरु झाली. आज या मतिमंद शाळेत ४० निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या अंधारलेल्या आयुष्याला उजळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
केंदूर धर्मशाळा, लोखंडे वस्ती, वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर ,
भ्रमणध्वनी क्रमांक - ०८५५१८८१४१४ (शाळा)
९९७०९९३९०१ (मुख्याध्यापिका)
जी - २१०,पंतनगर ,कोर्टी रोड पंढरपूर , जि. सोलापूर
भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२४३८२६७ (संतोष जोशी)
केंदूर धर्मशाळा, लोखंडे वस्ती, वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर.
भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२४७१४४२ (जयसिंग माने)
प्लॉट नं. ५८/२, सौरव निवास, सोलापुरे नगर , टाकळी रोड, ता. पंढरपूर जि. सोलापूर
भ्रमणध्वनी क्रमांक -९०४९१९१४१४
विधाता बंगला, नवीन कराड नाका, पंढरपूर , जि. सोलापूर(महाराष्ट्र) भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२४३८२६७(संतोष जोशी)
केंदूर धर्मशाळा, लोखंडे वस्ती, वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर(महाराष्ट्र) भ्रमणध्वनी क्रमांक ९५५२४७१४४२(जयसिंग माने)
"जोशाबा फौंडेशन" ही एक सेवाभावी संस्था असून मा. श्री. राजेश घोडके यांच्या स्वयंप्रेरणेतून या संस्थेचा जन्म झाला . जन्म घेणारा माणूस हा सर्वांगाने सुदृढ असेल असे नाही. काही वेळा काही विचित्र समस्या निर्माण होऊन नकळत्या वयात मतिमंदत्व पदरात पडलेली मुले , त्यांचा काही दोष नसताना देखील समाजात उपेक्षित राहिलेली दिसतात. हे वास्तव सुजाण मानवाला नक्कीच बोचणारे आहे. आजमितीला बदलत्या जीवनशैलीमुळे मतिमंदांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे वास्तव् जाणून काहीतरी करण्याची इच्छा मनी बाळगून श्री. घोडके यांनी २००३ सालापासून प्रयत्न सुरु केले. समाजातील विविध स्तरातील घटकांना जोडत, अथक प्रयत्नांनी त्यांनी "जोशाबा फौंडेशन" ही संस्था २००५ साली सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. परंतु त्यांचे खरे ध्येय हे "मतिमंदांचे पुनर्वसन " या बिन्दू भोवती केंद्रित राहिले. २०११ साली त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पंढरपुरात पहिली कायम विनाअनुदानित मतिमंद शाळा वाखरी ता. पंढरपूर येथे सुरु झाली. आज या मतिमंद शाळेत ४० निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्या अंधारलेल्या आयुष्याला उजळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Kendur Dharmshala, Lokhande Vasti, Vakhari, tal. Pandharpur Dist. Solapur , Mob No.- 08551881414(School) 9970993901(HM)
G - 210,PantNagar , Korti Road Pandharpur , Dist. Solapur Mobile Number 9922438267 (Santosh Joshi)
Kendur Dharmshala, Lokhande Vasti, Vakhari, tal. Pandharpur Dist. Solapur , Mobile Number 9552471442 (Jaysing Mane)
Plot No.58/2, Saurav Niwas,Solapure Nagar ,Takali Road, Pandharpur Dist. Solapur
Mobile Number -9049191414
Vidhata Bungalow, Navin Karad Naka, Pandharpur, Dist.Solapur(Maharashtra) Mobile Number 9922438267(Santosh Joshi)
Kendur dharmshala, Lokhande vasti, Vakhari Dist.Solapur(Maharashtra) Mobile Number 9552471442(Jaysing Mane)